ऑक्सितान भाषा
ऑक्सितान | |
---|---|
Català | |
स्थानिक वापर | मोनॅको, फ्रान्स, इटली, स्पेन |
लोकसंख्या | १-८ लाख |
भाषाकुळ | इंडो-युरोपीय
|
लिपी | लॅटिन वर्णमाला |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर | |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | oc |
ISO ६३९-२ | oci |
ISO ६३९-३ | oci (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर) |
ऑक्सितान ही युरोपातील एक भाषा आहे. ही भाषा स्पेनच्या ईशान्य व फ्रान्सच्या दक्षिण भागात वापरली जात असून ती कातलान भाषेसोबत मिळतीजुळती आहे. रोमान्स भाषासमूहामधील कातालान, रोमेनियन, स्पॅनिश, रोमेनियन, पोर्तुगीज व सार्दिनियन भाषांप्रमाणे ऑक्सितान देखील रोमान साम्राज्यकाळातील लॅटिनपासून निर्माण झाली आहे.
युनेस्कोने ह्या भाषेच्या दीर्घकालीन भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
हे सुद्धा पहा
संदर्भ
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत