ऑक्टोबर २६
ऑक्टोबर २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९८ वा किंवा लीप वर्षात २९९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
- १९३६ - हूव्हर धरण मधील पहीला जलविद्युत जनित्र कार्यरत झाला
- १९४७ - जम्मू आणि काश्मीरचे राजा हरी सिंग यांनी आपल्या राज्याची भारतीय गणराज्यात विलनीकरणास् मान्यता दिली
- २००१ - अमेरिकेने पॅट्रीयट ॲक्ट पारित केला
एकविसावे शतक
- २००० - कोट दि'आयव्होरमध्ये उठाव होउन सरकार गडगडले.
जन्म
- १४९१ - झेंग्डे, चीनी सम्राट
- १८०२ - मिगेल, पोर्तुगालचा राजा
- १८६९ - वॉशिंग्टन लुइस परेरा दि सूसा, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष
- १८७३ - थॉरवाल्ड स्टॉनिंग, डेन्मार्कचा पंतप्रधान
- १८९० - गणेश शंकर विद्यार्थी, भारतीय पत्रकार व भारतीय स्वातंत्र्यसैनिक
- १८९० - हॅरी ली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
- १९१६ - फ्रांस्वा मित्तरॉॅं, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष
- १९१९ - मोहम्मद रझा पहलवी, इराणचा शहा
- १९४७ - हिलरी क्लिंटन, अमेरिकन राजकारणी
- १९५० - तिरुमलै श्रीनिवासन, भारतीय क्रिकेट खेळाडू
- १९५९ - एड मोरालेस, बोलिव्हियाचा राष्ट्राध्यक्ष
- १९६५ - केन रदरफोर्ड, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू
- १९७० - रवीना टंडन, भारतीय अभिनेत्री
- १९७१ - रॉनी इरानी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
- १९७८ - फैसल होसेन, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू
- १९८५ - असिन तोट्टुंकल, दक्षिण भारतीय अभिनेत्री
- १९९१ - अमाला पॉल, दक्षिण भारतीय अभिनेत्री
मृत्यू
- ८९९ - वेसेक्सचा आल्फ्रेड, वेसेक्सचा राजा.
- १२३५ - अँड्रु दुसरा, हंगेरीचा राजा.
- १९०९ - हिरोबुमी इतो, जपानचा पंतप्रधान.
- १९७९ - पार्क चुंग-ही, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- २०२३ - बाबा महाराज सातारकर, कीर्तनकार
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर २६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑक्टोबर २४ - ऑक्टोबर २५ - ऑक्टोबर २६ - ऑक्टोबर २७ - ऑक्टोबर २८ - ऑक्टोबर महिना