Jump to content

ऑक्टोबर १२


ऑक्टोबर १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८५ वा किंवा लीप वर्षात २८६ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

इ.स.पू. सहावे शतक

तेरावे शतक

पंधरावे शतक

सतरावे शतक

एकोणिसावे शतक

  • १८१० - ऑक्टोबरफेस्ट - म्युनिकच्या राजघराण्याने आपल्या राजकुमाराच्या लग्नाप्रीत्यर्थ म्युनिकच्या जनतेला बियर पिण्यास मुक्त आमंत्रण दिले. यातून ऑक्टोबरफेस्टची सुरुवात झाली.
  • १८२२ - पेद्रो पहिला ब्राझीलचा सम्राट झाला.
  • १८२३ - चार्ल्स मॅकिंटॉशने स्कॉटलॅंडमध्ये पहिला रेनकोट विकला.
  • १८७१ - भारतात ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राइब्स ॲक्ट या कायद्याद्वारे १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले. हा कायदा १९४९मध्ये रद्द केला गेला.

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००० - अमेरिकेच्या युद्धनौका यू.एस.एस. कोलवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. १७ अमेरिकन सैनिक ठार, ३९ जखमी.
  • २००२ - दहशतवाद्यांनी बालीतील दोन बारमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. २०२ ठार, ३०० जखमी.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


ऑक्टोबर १० - ऑक्टोबर ११ - ऑक्टोबर १२ - ऑक्टोबर १३ - ऑक्टोबर १४ - ऑक्टोबर महिना