Jump to content

ऐ सुगियामा

ऐ सुगियामा
देशजपान ध्वज जपान
वास्तव्य कनागावा
जन्म ५ जुलै, १९७५ (1975-07-05) (वय: ४९)
योकोहामा
सुरुवात १९९२
निवृत्ती २००९
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन ४९२ - ४१९
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ८
दुहेरी
प्रदर्शन ५६६ - २९५
अजिंक्यपदे ३८
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
शेवटचा बदल: जुलै २०१३.


ऐ सुगियामा (जपानी: 杉山愛; ५ जुलै १९७५) ही एक निवृत्त जपानी टेनिसपटू आहे. प्रामुख्याने दुहेरीमध्ये यशस्वी ठरलेल्या सुगियामाने आजवर महेश भूपतीसोबत १९९९ यू.एस. ओपन स्पर्धेचे मिश्र दुहेरीमधील अजिंक्यपद तसेच ज्युली हलार्दसोबत २००० यू.एस. ओपन तर किम क्लाइस्टर्ससोबत २००३ फ्रेंच ओपन२००३ विंबल्डनमधील महिला दुहेरीची अजिंक्यपदे मिळवली आहेत.

बाह्य दुवे