Jump to content

ऐरावत हत्ती

देवांनी समुद्र मंथनातून मिळवलेल्या चौदा रत्नांपैकी एक रत्न म्हणजे ऐरावत हत्ती. देवांनी आणि दैत्यांनी (दानवांनी) मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून करून समुद्रमंथन केले. त्यावेळी चार दातांनी युक्त विशाल ऐरावत हत्ती निर्माण झाला. त्याला इंद्राने घेतले.