ऐतेमाद दैनिक
ऐतेमाद दैनिक | |
---|---|
चित्र:Etemaad Daily.jpg ऐतेमाद शनिवार 04 सप्टेंबर, 2021 ई पेपर | |
प्रकार | दैनिक |
आकारमान | ब्रॉडशीट |
मालक | एआईएमआईएम |
संस्थापक संपादक | बुरहानुद्दीन ओवेसी |
मुख्य संपादक | बुरहानुद्दीन ओवेसी |
स्थापना | 1 जानेवारी 2002 |
भाषा | उर्दू, इंग्रजी |
मुख्यालय | दारुस्सलाम हैदराबाद, भारत |
| |
संकेतस्थळ: https://epaper.etemaaddaily.com/ |
एतेमाद दैनिक हे हैदराबाद, भारत येथे स्थित एक उर्दू वृत्तपत्र आहे.[१] याची स्थापना 2002 मध्ये झाली आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन या राजकीय पक्षाच्या मालकीची आहे. त्याचे संपादक बुरहानुद्दीन ओवेसी आहेत, सुलतान सलाहुद्दीन ओवेसी यांचे अपत्ये आहेत Etemaad Daily हैदराबादच्या दारुस्सलाम परिसरात आहे. हे हैदराबाद आणि स्थानिक शहरांमध्ये सर्वाधिक विकले जाणारे उर्दू वृत्तपत्र आहे.