Jump to content

ऐची प्रांत

ऐची प्रांत
愛知県
जपानचा प्रांत
ध्वज

ऐची प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
ऐची प्रांतचे जपान देशामधील स्थान
देशजपान ध्वज जपान
केंद्रीय विभागचुबू
बेटहोन्शू
राजधानीनागोया
क्षेत्रफळ५,१५३.८ चौ. किमी (१,९८९.९ चौ. मैल)
लोकसंख्या७४,०८,६४०
घनता१,४३८ /चौ. किमी (३,७२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२JP-23
संकेतस्थळwww.pref.aichi.jp

ऐची (जपानी: 愛知県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरील चुबू ह्या प्रदेशामध्ये वसला आहे.

नागोया हे जपानमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर ही इशिकावा प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे

गुणक: 35°11′N 136°55′E / 35.183°N 136.917°E / 35.183; 136.917