Jump to content

ए.सी. अझाक्सियो

अझाक्सियो
पूर्ण नाव Athletic Club Ajaccio
स्थापना इ.स. १९१०
मैदान स्ताद फ्रांस्वां कोती,
अझाक्सियो
(आसनक्षमता: १२,०००)
लीग लीग १
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

ए.सी. अझाक्सियो (फ्रेंच: Athletic Club Ajaccio) हा फ्रान्सच्या कॉर्स बेटावरील अझाक्सियो ह्या शहरातील एक फुटबॉल संघ आहे. हा क्लब सध्या लीग १ मध्ये खेळतो.

बाह्य दुवे