Jump to content

ए.टी.पी. वर्ल्ड टूर मास्टर्स १०००

ए.टी.पी. वर्ल्ड टूर मास्टर्स १००० ही टेनिस खेळामधील असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सचा भाग असलेल्या ९ पुरुष एकेरी व दुहेरी स्पर्धांची एक वार्षिक शृंखला आहे. ४ ग्रॅंड स्लॅम व ए.टी.पी. वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धांखालोखाल ह्या मास्टर्स स्पर्धा महत्त्वाच्या व मानाच्या समजल्या जातात. टेनिस श्रेणीमध्ये उच्च स्थानावर असणाऱ्या सर्व पुरुष टेनिस खेळाडूंना ह्या स्पर्धांमध्ये भाग घेणे अनिवार्य आहे.

२५ अजिंक्यपदे जिंकणारा रफायेल नदाल सध्या ह्या स्पर्धांमध्ये आघाडीचा एकेरी तर २५ वेळा जिंकणारा डॅनियेल नेस्टर हा दुहेरी टेनिस खेळाडू आहेत.

स्पर्धा

स्पर्धादेशास्थानसुरुवातकोर्ट पृष्ठभागमुख्य कोर्टची आसनक्षमताड्रॉगतविजेताबक्षीस रक्कम
इंडियन वेल्स मास्टर्स Flag of the United States अमेरिका इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया1987 हार्ड 16,100 96 स्पेन रफायेल नदाल$5,244,125
मायामी मास्टर्स Flag of the United States अमेरिका मायामी, फ्लोरिडा1985 हार्ड 13,300 96 युनायटेड किंग्डम अँडी मरे$5,185,625
मोंटे-कार्लो मास्टर्स मोनॅको ध्वज मोनॅकोरोकूब्रुन-कॅप-मार्तिन, फ्रान्स1897 क्ले 10,000 56 सर्बिया नोव्हाक जोकोविच€2,750,000
माद्रिद मास्टर्स स्पेन ध्वज स्पेनमाद्रिद2002 क्ले 12,500 56 स्पेन रफायेल नदाल€2,835,000
रोम मास्टर्स इटली ध्वज इटलीरोम1930 क्ले 10,400 56 स्पेन रफायेल नदाल€2,227,500
कॅनडा मास्टर्स कॅनडा ध्वज कॅनडामॉंत्रियाल / टोरॉंटो 1881 हार्ड 11,700 / 12,500 56 स्पेन रफायेल नदाल$3,218,700
सिनसिनाटी मास्टर्स Flag of the United States अमेरिका सिनसिनाटी1899 हार्ड 11,600 56 स्वित्झर्लंड रॉजर फेडरर$3,200,000
शांघाय मास्टर्स Flag of the People's Republic of China चीनशांघाय2009 हार्ड 15,000 56 सर्बिया नोव्हाक जोकोविच$3,240,000
पॅरिस मास्टर्स फ्रान्स ध्वज फ्रान्सपॅरिस1968 हार्ड (i) 14,000 48 स्पेन दाविद फेरर€2,227,500

विक्रम

एकेरीमधील सर्वाधिक वेळा जिंकणारे १० टेनिस खेळाडू

# खेळाडू अजिंक्यपदे
1स्पेन रफायेल नदाल२५
2चेकोस्लोव्हाकिया इव्हान लेंडल२२
3स्वित्झर्लंड रॉजर फेडरर२१
4अमेरिका जॉन मॅकएन्रो१९
5अमेरिका जिमी कॉनर्स१७
6अमेरिका आंद्रे अगासी१७
7स्वीडन ब्यॉन बोर्ग१५
8सर्बिया नोव्हाक जोकोविच१४
9पश्चिम जर्मनी बोरिस बेकर१३
10अमेरिका पीट सॅम्प्रास११