ए.के. लोहितदास
अंबाळतिल करुणाकरन लोहितदास (१० मे, १९५५ - २८ जून, २००९) हा मलयाळम चित्रपट निर्माता आणि लेखक होता.[१][२]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "In the memory of Lohithadas". The Hindu. 16 April 2016. 1 June 2016 रोजी पाहिले.
- ^ "Kazchavattom". goodreads.com. 2016. 1 June 2016 रोजी पाहिले.