Jump to content

ए.के.पी. चिनराज

ए.के.पी. चिनराज

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मतदारसंघ नमक्कल

जन्म १ जून, १९६५ (1965-06-01) (वय: ५९)

ए.के.पी. चिनराज (तमिळ;ஏ. கே. பி. சின்ராஜ்; १ जून, १९६५ - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे नमक्कलमतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून गेले.