Jump to content

एहसान खान

एहसान खान (२७ डिसेंबर, १९८४:? - हयात) हॉंग कॉंगच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने ऑफब्रेक गोलंदाजी करतो.


  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण - स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड विरुद्ध ८ सप्टेंबर २०१६ रोजी एडिनबरा येथे.


  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण - आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड विरुद्ध ५ सप्टेंबर २०१६ रोजी माघेरमासन येथे.