Jump to content

एस. अरूमुगम

एस. अरूमुगम (एप्रिल १६, इ.स. १९३४) हे भारतीय राजकारणी होते.ते द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पुडुचेरी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.