एस. अजय कुमार ( जुलै २०, इ.स. १९६४) हे भारतीय राजकारणी आहेत.ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६,इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील ओट्टापलम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.