Jump to content

एस.एल. बेनफीका

बेनफीका
पूर्ण नाव स्पोर्ट लिस्बो ए बेनफीका
टोपणनाव Benfiquistas
स्थापना २८ फेब्रुवारी १९०४
ग्रुपो स्पोर्ट लिस्बो नावाने
मैदान एस्तादियो दा लुझ, लिस्बन
(आसनक्षमता: ६५,६४७[])
लीग प्रिमेइरा लीगा
२०१३-१४ पहिला
संकेतस्थळ क्लब होम पेज
यजमान रंग
पाहुणे रंग

एस.एल. बेनफीका (पोर्तुगीज: Sport Lisboa e Benfica) हा पोर्तुगाल देशाच्या लिस्बन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०४ साली स्थापन झालेला बेनफीका पोर्तुगालमधील आजवरचा सर्वात यशस्वी क्लब असून त्याने आजवर ६८ वेळा पोर्तुगीज अजिंक्यपद जिंकले आहे.

विजेतेपदे

संदर्भ

बाह्य दुवे