Jump to content

एस्‌ टेल

एस्‌ टेल प्रायव्हेट लिमिटेड ही भारतातील भ्रमणध्वनी सेवा देणारी एक कंपनी होती. जीएसएम तंत्रज्ञान वापरणाऱ्या या कंपनीला ओरिसा, बिहार, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, आसाम तसेच ईशान्य भारतात सेवा देण्यास मुभा होती.