Jump to content

एस्तादियो दा लुझ

एस्तादियो दा लुझ
द कॅथेड्रल
स्थानलिस्बन, पोर्तुगाल
गुणक38°45′10″N 9°11′05″W / 38.752678°N 9.184681°W / 38.752678; -9.184681गुणक: 38°45′10″N 9°11′05″W / 38.752678°N 9.184681°W / 38.752678; -9.184681
उद्घाटन २५ ऑक्टोबर २००३
पुनर्बांधणी १९९० चे दशक
मालकएस.एल. बेनफीका
बांधकाम खर्च १२ कोटी युरो
आसन क्षमता ६५,६४७
वापरकर्ते संघ/स्पर्धा
एस.एल. बेनफीका
युएफा यूरो २००४
२०१४ युएफा चॅंपियन्स लीग अंतिम सामना

एस्तादियो दा लुझ (पोर्तुगीज: Estádio da Luz) हे पोर्तुगाल देशाची राजधानी लिस्बनमधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे स्टेडियम एस.एल. बेनफीका ह्या प्रिमेइरा लीगा मध्ये खेळणाऱ्या क्लबच्या मालकीचे आहे.

बाह्य दुवे