Jump to content

एस्टोनिया महिला क्रिकेट संघाचा सायप्रस दौरा, २०२४

एस्टोनिया महिला क्रिकेट संघाचा सायप्रस दौरा, २०२४
सायप्रस
एस्टोनिया
तारीख१७ – १९ जून २०२४
संघनायकइरेशा चथुराणी मारेट व्हॅलनेर
२०-२० मालिका
निकालसायप्रस संघाने ६-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
सर्वाधिक धावाइरेशा चथुराणी (२०२) लैमा डाल्बिना (५३)
सर्वाधिक बळीदिनेलका कोरलालगे (७)
समंती दुनुकेदेनिया (७)
व्हिक्टोरिया फ्रे (५)

एस्टोनिया महिला क्रिकेट संघाने १७ ते १९ जून २०२४ या काळात ६ टी२०आ खेळण्यासाठी सायप्रसचा दौरा केला. सायप्रस महिलांनी मालिका ५-० अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

१७ जून २०२४
धावफलक
सायप्रस Flag of सायप्रस
१४५/७ (२० षटके)
वि
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
९६/६ (२० षटके)
इरेशा चथुराणी ४२* (३७)
व्हिक्टोरिया फ्रे २/१९ (४ षटके)
अनेमारी वेसिक २०* (२९)
समंती दुनुकेदेनिया २/९ (४ षटके)
सायप्रस महिला ४९ धावांनी विजयी.
हॅपी व्हॅली ग्राउंड २, एपिस्कोपी
पंच: पंकज परवेश (सायप्रस) आणि ट्रेसी पास्किल (सायप्रस)
सामनावीर: इरेशा चथुराणी (सायप्रस)
  • नाणेफेक : एस्टोनिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतला.
  • आयशा दिरणेहेलगे, अनुषा हेवागे, अलेक्झांड्रा टेलर, चंद्रिका विजेसिंगे, दिनेलका कोरलालगे, इरेशा चथुराणी, निलमिनी लियानागे, समंती दुनुकेदेनिया, सस्मी जयकोडी, थमारा डी सिल्वा, तनुजा गेडारगे (सायप्रस) आणि अनेमारी वेसिक (एस्टोनिया) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.


२रा सामना

१७ जून २०२४
धावफलक
एस्टोनिया Flag of एस्टोनिया
७५ (२० षटके)
वि
सायप्रसचा ध्वज सायप्रस
७६/४ (१२ षटके)
लीना सोर्मस १७ (२६)
दिनेलका कोरलालगे ३/५ (३ षटके)
इरेशा चथुराणी १५* (१५)
लीना सोर्मस १/११ (३ षटके)
सायप्रस महिला ६ गडी राखून विजयी.
हॅपी व्हॅली ग्राउंड, एपिस्कोपी
पंच: सुजित थेनाकून (सायप्रस) आणि ट्रेसी पास्किल (सायप्रस)
सामनावीर: दिनेलका कोरलालगे (सायप्रस)
  • नाणेफेक : एस्टोनिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.


३रा सामना

१८ जून २०२४
धावफलक
सायप्रस Flag of सायप्रस
१२१/४ (२० षटके)
वि
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
६८/७ (२० षटके)
इरेशा चथुराणी ३१* (३४)
मारेट व्हॅलनेर २/११ (३ षटके)
लैमा डाल्बिना ११* (२२)
दिनेलका कोरलालगे २/८ (३ षटके)
सायप्रस महिला ५३ धावांनी विजयी.
हॅपी व्हॅली ग्राउंड २, एपिस्कोपी
पंच: सुजित थेनाकून (सायप्रस) आणि पंकज परवेश (सायप्रस)
सामनावीर: इरेशा चथुराणी (सायप्रस)
  • नाणेफेक : एस्टोनिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • नदीशा वारुवानगोदगे आणि श्यामा अरचिगे (सायप्रस) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.


४था सामना

१८ जून २०२४
धावफलक
सायप्रस Flag of सायप्रस
१०८/५ (२० षटके)
वि
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
१०३/६ (२० षटके)
इरेशा चथुराणी ४६* (४८)
अनेमारी वेसिक १/१४ (४ षटके)
हेलेना केरगे २२ (४१)
आयशा दिरणेहेलगे २/१४ (४ षटके)
सायप्रस महिला ५ धावांनी विजयी.
हॅपी व्हॅली ग्राउंड, एपिस्कोपी
पंच: निलकेश पटेल (स्पेन) आणि ट्रेसी पास्किल (सायप्रस)
सामनावीर: आयशा दिरणेहेलगे (सायप्रस)
  • नाणेफेक : एस्टोनिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.


५वा सामना

१९ जून २०२४
धावफलक
सायप्रस Flag of सायप्रस
१३/० (३ षटके)
वि
तनुजा गेडारगे ५* (९)
निकाल नाही.
हॅपी व्हॅली ग्राउंड २, एपिस्कोपी
पंच: पंकज परवेश (सायप्रस) आणि ट्रेसी पास्किल (सायप्रस)
  • नाणेफेक : एस्टोनिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
  • निलुषा वारुवानगोदगे (सायप्रस) आणि एमी पॅटेंडेन (एस्टोनिया) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.


६वा सामना

१९ जून २०२४
धावफलक
सायप्रस Flag of सायप्रस
१२५/४ (२० षटके)
वि
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
९८ (२० षटके)
इरेशा चथुराणी ६८* (६१)
अनेमारी वेसिक २/१६ (४ षटके)
लैमा डाल्बिना २६ (३९)
इरेशा चथुराणी २/१८ (४ षटके)
सायप्रस महिला २७ धावांनी विजयी.
हॅपी व्हॅली ग्राउंड, एपिस्कोपी
पंच: पॉल बर्डेकिन (इंग्लंड) आणि ट्रेसी पास्किल (सायप्रस)
सामनावीर: इरेशा चथुराणी (सायप्रस)
  • नाणेफेक : एस्टोनिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.


संदर्भ

बाह्य दुवे