Jump to content

एस्टोनियामधील जागतिक वारसा स्थाने

एस्टोनियामधील जागतिक वारसा स्थाने.
स्ट्रुव्ह भूपृष्ठमितीशास्त्रचे चाप मधील स्थाने निळ्या ठिपकयानी दाखवली आहे.

युनेस्को जागतिक वारसा स्थाने ही सन् १९७२ मध्ये स्थापन झालेल्या युनेस्को जागतिक वारसा अधिवेशनात वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारशासाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत.[] सांस्कृतिक वारशात स्मारके (जसे की वास्तुशिल्प, स्मारक शिल्पे किंवा शिलालेख), इमारतींचे गट आणि स्थळे (पुरातत्वीय स्थळांसह) यांचा समावेश होतो. नैसर्गिक वैशिष्ट्ये (भौतिक आणि जैविक रचनांचा समावेश असलेला), भूगर्भीय आणि भौतिक रचना (प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या अधिवासांसह), आणि नैसर्गिक स्थळे जी विज्ञान, संरक्षण किंवा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत, त्यांना नैसर्गिक म्हणून परिभाषित केले जाते.[]

एस्टोनियाने २७ ऑक्टोबर १९९५ रोजी हे अधिवेशन स्वीकारले, ज्यामुळे त्याची ऐतिहासिक स्थळे यादीत समाविष्ट करण्यासाठी पात्र ठरली. सन् २०२२ पर्यंत, एस्टोनियाच्या जागतिक वारसा यादीत २ स्थाने आहेत व ३ स्थाने ही तात्पुरत्या यादीत आहे.. []

यादी

  * आंतरराष्ट्रीय स्थाने
क्रमांकनावप्रतिमाराज्यनोंदणीचे वर्षयुनेस्को माहितीसंदर्भ
तालिनचे ऐतिहासिक केंद्रतालिन१९९७822; ii, iv (सांस्कृतिक)[]
स्ट्रुव्ह भूपृष्ठमितीशास्त्रचे चाप *
(१० देशांतील ३४ स्थानांचा समूह. ३ स्थाने एस्टोनियामध्ये.)
वायके-मारजा परीष, तरतु२००५1187, ii, iii, vi (सांस्कृतिक)[]

तात्पुरती यादी

क्रमांकनावप्रतिमाराज्यनोंदणीचे वर्षयुनेस्को माहितीसंदर्भ
कुरेसारे किल्लाकुरेसारे२००२iv (सांस्कृतिक)[]
बाल्टिक क्लिंटपश्चिम एस्टोनिया२००४vii, viii, ix, x (नैसर्गिक)[]
वृक्षाच्छादित कुरणे
(आठ स्थाने)
अनेक स्थाने२००४(मिश्र)[]

संदर्भ

  1. ^ "The World Heritage Convention". UNESCO World Heritage Centre. 27 August 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 July 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Convention Concerning the Protection of the World Cultural and Natural Heritage". UNESCO World Heritage Centre. 1 February 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 February 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Estonia". UNESCO World Heritage Centre. 24 November 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 November 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Historic Centre (Old Town) of Tallinn – UNESCO World Heritage Centre". UNESCO World Heritage Centre. 5 January 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 December 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "Struve Geodetic Arc". UNESCO World Heritage Centre. 18 October 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 October 2011 रोजी पाहिले.
  6. ^ "Kuressaare Fortress". UNESCO World Heritage Centre. 29 December 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 December 2019 रोजी पाहिले.
  7. ^ "Baltic Klint". UNESCO World Heritage Centre. 29 December 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 December 2019 रोजी पाहिले.
  8. ^ "Wooded meadows (Laelatu, Kalli-Nedrema, Mäepea, Allika, Tagamoisa, Loode, Koiva, Halliste)". UNESCO World Heritage Centre. 29 December 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 December 2019 रोजी पाहिले.