Jump to content

एस्टोनिया

एस्टोनिया
Eesti Vabariik
एस्टोनियाचे प्रजासत्ताक
एस्टोनियाचा ध्वजएस्टोनियाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
एस्टोनियाचे स्थान
एस्टोनियाचे स्थान
एस्टोनियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
तालिन
अधिकृत भाषाएस्टोनियन
सरकारसांसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखकर्स्ती काल्युलेद
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २० ऑगस्ट १९९१ (सोव्हिएत संघापासून
युरोपीय संघात प्रवेश१ मे २००४
क्षेत्रफळ
 - एकूण ४५,२२८ किमी (१३२वा क्रमांक)
 - पाणी (%) ४.४५
लोकसंख्या
 - २०१० १३,४०,०२१[] (१५१वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता२९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २४.००४ अब्ज[] अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न१७,९०८ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.८८३[] (उच्च) (४० वा) (२००७)
राष्ट्रीय चलनयुरो (EUR)
आंतरराष्ट्रीय कालविभागपूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + २:००)
आय.एस.ओ. ३१६६-१EE
आंतरजाल प्रत्यय.ee
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक३७२
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


एस्टोनिया हा उत्तर युरोपामधील बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला एक छोटा देश आहे. एस्टोनिया बाल्टिक देशसमूहातील तीन पैकी एक देश आहे. एस्टोनियाच्या उत्तरेला फिनलंडचे आखात, पूर्वेला रशिया, दक्षिणेला लात्व्हिया तर पश्चिमेला बाल्टिक समुद्र आहेत.

 इसवी सनाच्या ७ व्या शतकात एस्टोनियातील वायकिंग  जमातीच्या लोकांनी स्वीडिश साम्राज्याचा पराभव केला. इसवी सनाच्या १२ व्या शतकात उत्तर एस्टोनियावर डॅनीश साम्राज्याचे निर्माण झाले तर दक्षिण एस्टोनियावर जर्मन पवित्र रोमन साम्राज्याचे अधिपत्य निर्माण झाले. इसवीसनाच्या १६  व्या शतकात एस्टोनियावर स्वीडिश साम्राज्याचे अधिपत्य निर्माण झाले. इसवी सन १७०० ते १७२१  दरम्यान झालेल्या रशियन स्वीडिश युद्धानंतर एस्टोनियावर रशियन साम्राज्याचे अधिपत्य निर्माण झाले.१८१९ साली एस्टोनियन जनतेने रशियन साम्राज्याच्याविरुद्ध उठाव केला पण तो उठाव अयशस्वी झाला. पहिल्या महायुद्धानंतर एस्टोनियन जनतेने रशियन राज्यक्रांतीचा फायदा घेऊन पुन्हा एकदा स्वातंत्र्ययुद्ध सुरू केले. मात्र रशियन साम्यवादी पक्षाच्या जहाल साम्यवादी कम्युनिस्ट बोलशेव्हिक गटाच्या सरकारने एस्टोनियन स्वातंत्र्यसैनिकांचा पराभव केला अणि एस्टोनियाचा सोव्हिएत संघराज्यात समावेश केला.  १९९१ सालापर्यंत एस्टोनिया हे सोव्हिएत संघाचे एक प्रजासत्ताक होते. २० ऑगस्ट १९९१ रोजी एस्टोनियाला स्वातंत्र्य मिळाले.  तालिन ही एस्टोनियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

  • ऑलिंपिक खेळात एस्टोनिया

संदर्भ

  1. ^ "Statistics Estonia". 2012-11-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-02 रोजी पाहिले.
  2. ^ "Estonia". 2010-04-21 रोजी पाहिले.
  3. ^ "Human Development Index report, 2009" (PDF). 2010-06-02 रोजी पाहिले.

बाह्य दुवे