एस्टे लॉडर
एस्टे लॉडर ( १ जुलै १९०६ - म्रुत्यू: २४ एप्रिल २००४) ह्या एक अमेरिकन उद्योगपती व महिला मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. त्यांनी जोसेफ लॉटर(लॉडर) या त्यांचे पतीसोबत एक सौंदर्यप्रसाधन कंपनी स्थापन केली. विसाव्या शतकातील वीस अत्यंत असरकारक हुशार उद्योगपती म्हणून टाईम्स मासिकाने छापलेल्या यादीत ती एकमेव महिला होती.