एसोन
एसोन Essonne | ||
फ्रान्सचा विभाग | ||
| ||
एसोनचे फ्रान्स देशामधील स्थान | ||
देश | फ्रान्स | |
प्रदेश | इल-दा-फ्रान्स | |
मुख्यालय | एव्ह्री | |
क्षेत्रफळ | १,८०४ चौ. किमी (६९७ चौ. मैल) | |
लोकसंख्या | १२,०८,००४ | |
घनता | ६७० /चौ. किमी (१,७०० /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-91 |
एसोन (फ्रेंच: Essonne) हा फ्रान्स देशाच्या इल-दा-फ्रान्स प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणाऱ्या एसोन नदीवरून त्याचे नाव पडले आहे. हा विभाग पॅरिसच्या दक्षिणेस स्थित असून त्याचा उत्तरेकडील परिसर पॅरिस महानगराचा भाग आहे.
बाह्य दुवे
- (फ्रेंच) प्रिफेक्चर
- (फ्रेंच) समिती Archived 2011-03-13 at the Wayback Machine.