Jump to content

एसटीडी कोड

सबस्क्रायबर ट्रंक डायलिंग कोड तथा एसटीडी कोड हे दूरभाष वापरून संभाषण करण्यासाठीचे एक तंत्रज्ञान आहे. मध्यस्थाद्वारे घडवून न आणता दोन व्यक्तींमध्ये संभाषण सुरू करण्यासाठीची ही रचना आहे.