Jump to content

एल पॅसो (टेक्सास)

एल पॅसो
El Paso
अमेरिकामधील शहर

एल पॅसोची विविध दृश्ये
ध्वज
चिन्ह
एल पॅसो is located in टेक्सास
एल पॅसो
एल पॅसो
एल पॅसोचे टेक्सासमधील स्थान
एल पॅसो is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
एल पॅसो
एल पॅसो
एल पॅसोचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 31°47′25″N 106°25′24″W / 31.79028°N 106.42333°W / 31.79028; -106.42333

देशFlag of the United States अमेरिका
राज्य टेक्सास
क्षेत्रफळ ६४८.८ चौ. किमी (२५०.५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३,७४० फूट (१,१४० मी)
लोकसंख्या  
  - शहर ६,४९,१२१
  - घनता ९४४.७ /चौ. किमी (२,४४७ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.elpasotexas.gov


एल पॅसो (इंग्लिश: El Paso, पर्यायी उच्चारः एल पासो) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या टेक्सास राज्यामधील एक शहर आहे. पश्चिम टेक्सासमध्ये मेक्सिको देशाच्या व न्यू मेक्सिको राज्याच्या सीमेवर व रियो ग्रांदे नदीच्या किनारी वसलेले एल पासो हे टेक्सासमधील सहव्या क्रमांकाचे तर अमेरिकेतील १९व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०१० साली एल पॅसो शहराची लोकसंख्या ६.५ लाख तर महानगरीय क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ८ लाख होती. गेल्या १० वर्षात येथील लोकसंख्या १५ टक्क्यांनी वाढली आहे.

एल पॅसो मेक्सिकोच्या सिउदाद हुआरेझ शहराचे जुळे शहर समजले जाते. हुआरेझ हे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या माफियांमुळे जगातील सर्वात धोकादायक शहरांपैकी एक मानले जाते तर एल पॅसोला २०१० साली अमेरिकेतील सर्वात सुरक्षित मोठे शहर हा पुरस्कार मिळाला.

इतिहास

भूगोल

हवामान

एल पॅसोमधील हवामान साधारणपणे उष्ण व रूक्ष स्वरूपाचे आहे.

एल पॅसो विमानतळ साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °फॅ (°से) 80
(27)
86
(30)
93
(34)
98
(37)
105
(41)
114
(46)
112
(44)
110
(43)
104
(40)
96
(36)
87
(31)
80
(27)
114
(46)
सरासरी कमाल °फॅ (°से) 57.2
(14)
63.4
(17.4)
70.2
(21.2)
78.1
(25.6)
86.7
(30.4)
95.3
(35.2)
94.5
(34.7)
92.0
(33.3)
87.1
(30.6)
77.9
(25.5)
65.5
(18.6)
57.4
(14.1)
77.11
(25.05)
सरासरी किमान °फॅ (°से) 32.9
(0.5)
37.5
(3.1)
43.7
(6.5)
51.1
(10.6)
60.6
(15.9)
68.8
(20.4)
72.0
(22.2)
70.2
(21.2)
63.7
(17.6)
51.8
(11)
39.8
(4.3)
33.4
(0.8)
52.12
(11.18)
विक्रमी किमान °फॅ (°से) −8
(−22.2)
5
(−15)
14
(−10)
23
(−5)
31
(−0.6)
46
(8)
56
(13)
52
(11)
41
(5)
25
(−3.9)
1
(−17.2)
−5
(−20.6)
−8
(−22.2)
सरासरी वर्षाव इंच (मिमी) .45
(11.4)
.39
(9.9)
.26
(6.6)
.23
(5.8)
.38
(9.7)
.87
(22.1)
1.49
(37.8)
1.75
(44.4)
1.61
(40.9)
.81
(20.6)
.42
(10.7)
.77
(19.6)
9.43
(239.5)
सरासरी हिमवर्षा इंच (सेमी) 1.5
(3.8)
.8
(2)
.3
(0.8)
.7
(1.8)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
.1
(0.3)
.9
(2.3)
1.8
(4.6)
6.1
(15.6)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.01 in)4.7 3.1 2.2 1.7 2.8 3.5 8.2 8.8 6.5 4.9 3.1 4.3 53.8
सरासरी हिमवर्षेचे दिवस (≥ 0.1 in)1.2 .5 .1 .2 0 0 0 0 0 .1 .4 .7 3.2
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 254.2 265.6 325.5 348.0 384.4 384.0 359.6 334.8 303.0 297.6 258.0 244.9 ३,७५९.६
स्रोत #1: NOAA
स्रोत #2: HKO[]

जनसांख्यिकी

ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक.±%
इ.स. १८९० १०,०००
इ.स. १९०० १५,९०६ +५९%
इ.स. १९१० ३९,२७९ +१४६%
इ.स. १९२० ७७,५६० +९७%
इ.स. १९३० १,०२,४२१ +३२%
इ.स. १९४० ९६,८१० −५%
इ.स. १९५० १,३०,००३ +३४%
इ.स. १९६० २,७६,६८७ +११२%
इ.स. १९७० ३,३९,६१५ +२२%
इ.स. १९८० ४,२५,२५९ +२५%
इ.स. १९९० ५,१५,३४२ +२१%
इ.स. २००० ५,६३,६६२ +९%
इ.स. २०१० ६,४९,१२१ +१५%
[]

२०१० सालच्या जनगणनेनुसार एल पॅसो शहराची लोक्संख्या ६,४९,१२१ इतकी होती. मेक्सिकोच्या सीमेवर असल्यामुळे येथील ८६.२ टक्के लोक लॅटिन अमेरिकन वंशाचे आहेत.

शहर रचना

एल पॅसोचे विस्तृत चित्र


संदर्भ व नोंदी

  1. ^ "Climatological Normals of El Paso". Hong Kong Observatory. June 2011. 2011-08-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-05-13 रोजी पाहिले.
  2. ^ http://www.elpasotexas.gov/_documents/demographics/El%20Paso%20Ciudad%20Juarez%20Facts/Historical%20Population%20El%20Paso-Ciudad%20Juarez.pdf


बाह्य दुवे