Jump to content

एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स

एल.ओ.टी. पोलिश एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
LO
आय.सी.ए.ओ.
LOT
कॉलसाईन
POLOT
स्थापना १ जानेवारी इ.स. १९२९
हब वर्झावा चोपिन विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायरमाइल्स ॲन्ड मोअर
अलायन्सस्टार अलायन्स
विमान संख्या ३६
मुख्यालय वर्झावा, पोलंड
संकेतस्थळhttp://www.lot.com/
एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्सचे बोईंग ७८७ विमान

एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स (पोलिश: Polskie Linie Lotnicze LOT) ही पोलंड देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९२९ साली स्थापन झालेली लोत ही सध्या जगातील सर्वात जुन्या विमानकंपन्यांपैकी एक आहे.

देश व शहरे

देश शहर
अमेरिकाशिकागो, न्यू यॉर्क शहर
आर्मेनियायेरेव्हान
ऑस्ट्रियाव्हियेना
बेलारूसमिन्स्क
बेल्जियमब्रसेल्स
बल्गेरियासोफिया
कॅनडाटोरॉंटो
चीनबीजिंग
क्युबाव्हारादेरो
सायप्रसलार्नाका
चेक प्रजासत्ताकप्राग
डेन्मार्ककोपनहेगन
इजिप्तकैरो
डॉमिनिकन प्रजासत्ताकला रोमाना
एस्टोनियातालिन
फिनलंडहेलसिंकी
फ्रान्सपॅरिस चार्ल्स दि गॉल, नीस
जॉर्जियात्बिलिसी
जर्मनीड्युसेलडॉर्फ, फ्रांकफुर्ट, हांबुर्ग, म्युन्शेन, श्टुटगार्ट
ग्रीसअथेन्स
हंगेरीबुडापेस्ट
इस्रायलतेल अवीव
इटलीमिलान, रोम
केन्यामोम्बासा
लात्व्हियारिगा
लेबेनॉनबैरूत
लिथुएनियाव्हिल्नियस
मेक्सिकोकान्कुन
नेदरलँड्सअ‍ॅम्स्टरडॅम
पोलंडबिदुगोश्ट, गदान्स्क, कातोवित्सा, क्राकूफ, पोझ्नान, झेशुफ, श्टेचिन, वर्झावा, व्रोत्सवाफ
रोमेनियाबुखारेस्ट
रशियामॉस्को, सेंट पीटर्सबर्ग
सर्बियाबेलग्रेड
स्पेनबार्सिलोना, माद्रिद, सारागोसा
श्री लंकाकोलंबो
स्वीडनस्टॉकहोम
स्वित्झर्लंडझ्युरिक, जिनिव्हा
थायलंडबँकॉक
तुर्कस्तानइस्तंबूल
युक्रेनक्यीव, लिविव, ओदेसा
युनायटेड किंग्डमलंडन

बाह्य दुवे