Jump to content

एल्ब नदी

एल्ब नदीच्या उपनद्या

एल्ब नदी (चेकःलेब नदी, जर्मन:डी एल्ब) ही मध्य युरोपमधील मोठी नदी आहे. ही नदी चेक प्रजासत्ताकमधील क्रकोनोश पर्वतांत उगम पावून बोहेमियातून वाहते व जर्मनीत हांबुर्गच्या वायव्येस कुक्सहेवनजवळ उत्तर समुद्रास मिळते. ही लांबी १,०९४ किमी (६८० मैल) आहे.


बाह्य दुवे

एल्ब नदीचे पात्र