Jump to content

एल्बर्ट काउंटी, कॉलोराडो

एल्बर्ट शहरातील चर्च

एल्बर्ट काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. डेन्व्हरच्या पूर्वेस असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २३,०८६ होती.[] कायोवा शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र तर एलिझाबेथ हे सगळ्यात मोठे शहर आहे.[]

इतिहास

एल्बर्ट काउंटीची रचना २ फेब्रुवारी, १८७४ रोजी डग्लस काउंटीच्या पूर्व भागातून केली गेली. या काउंटीला कॉलोराडो प्रांताच्या गव्हर्नर सॅम्युएल हिट एल्बर्टचे नाव देण्यात आले आहे. १८८९मध्ये एल्बर्ट काउंटीतून लिंकन, किट कार्सन आणि शायान काउंट्यांची रचना करण्यात आली.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. June 6, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2012-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.