एलोरा (ऑन्टारियो)
(43°41′6″N 80°25′38″W / 43.68500°N 80.42722°W)
एलोरा हे कॅनडामधील ग्रँड नदीच्या तीरावर वसलेले एक शहर असून याची स्थापना भारतातून परतलेला एक ब्रिटिश अधिकारी कॅप्टन विल्यम गिल्किसन याने इ.स. १८३२ मध्ये केली. १९९९मध्ये हे शहर सेंटर ऑफ वेलिंग्टन या शहरात विलीन झाले.