एलेना केगन
एलेना केगन (२८ एप्रिल, इ.स. १९६०:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका - ) या अमेरिकेच्या सर्वोच्च नायालयाची ११२व्या न्यायाधीश आहेत.
यांच्या नेमणुकीचा प्रस्ताव बराक ओबामा यांनी मांडला होता. केगन तहहयात किंवा स्वेच्छेने निवृत्ती घेईपर्यंत न्यायाधीशपदावर असतील.