Jump to content

एलिस अचोंग

एलिस एडगर अचोंग (१६ फेब्रुवारी, १९०४:त्रिनिदाद व टोबॅगो - २९ ऑगस्ट, १९८६:त्रिनिदाद व टोबॅगो) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९३० ते १९३५ दरम्यान ६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.