Jump to content

एला व्हीलर विल्कॉक्स

एला व्हीलर विल्कॉक्स

एला व्हीलर विल्कॉक्स (इंग्लिश: Ella Wheeler Wilcox) (५ नोव्हेंबर, इ.स. १८५० - ३० ऑक्टोबर, इ.स. १९१९) या एक अमेरिकन लेखिका व कवयित्री होत्या. यांनी रचलेल्या कवितांचा पोएम्स ऑफ पॅशन नावाचा संग्रह विशेष प्रसिद्ध आहे. यांचे २३ काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत.

बाह्य दुवे

  • "एला व्हीलर विल्कॉक्स सोसायटी या संस्थेचे संकेतस्थळ - चरित्रपर लेख, साहित्यकृतींची सूची व संबंधित लेखांचा संग्रह" (इंग्लिश भाषेत). 2011-12-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-11-24 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • "एला व्हीलर विल्कॉक्स हिचे साहित्य" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)