एलटीआय माइंडट्री
Indian multinational IT services company | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | व्यवसाय, सार्वजनिक कंपनी | ||
---|---|---|---|
उद्योग | माहिती तंत्रज्ञान | ||
मुख्यालयाचे स्थान | |||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
एलटीआय माइंडट्री लिमीटेड ही मुंबई स्थित एक भारतीय बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार कंपनी आहे. ही लार्सन अँड टुब्रोची उपकंपनी आहे व १९९६ मध्ये स्थापन करण्यात आली. ही ८१,००० हून अधिक लोकांना रोजगार देते.[१] २०२२ मध्ये एल ॲन्ड टी इन्फोटेक आणि बंगलोरस्थित कंपनी माइंडट्री यांच्या विलीनीकरणातून त्याची स्थापना झाली होती.[२][३]
संदर्भ
- ^ Phadnis, Shilpa; Mani, Veena. "LTIMindtree aspires to be $10bn in revenue: CEO". The Times of India (इंग्रजी भाषेत). 9 December 2022 रोजी पाहिले.
- ^ Press Trust of India (2022-06-19). "L&T Infotech-Mindtree merger likely by December, says LTI COO". Business Standard India. 2022-07-07 रोजी पाहिले.
- ^ "LTIMindtree to have fifth largest BFSI portfolio". The Times of India. 9 May 2022.