एलक्विमेडो टोनिटो विलेट (१ मे, १९५३:त्रिनिदाद - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९७३ ते १९७४ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करीत असे.