एलएटीएएम एरलाइन्स ब्राझील
| ||||
स्थापना | १९७६ | |||
---|---|---|---|---|
हब | साओ पाउलो–ग्वारूलोस आंतरराष्ट्रीय विमानतळ रियो दि जानेरो–गालेयाओ आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | TAM Fidelidade | |||
अलायन्स | वनवर्ल्ड | |||
विमान संख्या | १६६ | |||
गंतव्यस्थाने | ६३ | |||
ब्रीदवाक्य | Estou feliz que você veio | |||
पालक कंपनी | लाताम समूह | |||
मुख्यालय | साओ पाउलो, ब्राझील |
टी.ए.एम. एरलाइन्स (पोर्तुगीज: TAM Linhas Aéreas) ही लॅटिन अमेरिकेतील ब्राझील ह्या देशामधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी आहे. १९७६ साली स्थापन झालेली टी.ए.एम. एरलाइन्स २०१२ मध्ये चिलीच्या एल.ए.एन. एरलाइन्ससोबत एकत्रित करण्यात आली. टी.ए.एम. एरलाइन्सचे मुख्यालय साओ पाउलो येथे असून २०१४ साली तिचा ब्राझीलमधील देशांतर्गत प्रवासी वाहतूकीमध्ये ३८.१ टक्के तर आंतरराष्ट्रीय वाहतूकीमध्ये ७८.८ टक्के वाटा होता. ३१ मार्च २१४ पासून टी.ए.एम. एरलाइन्स वनवर्ल्ड ह्या संघटनेचा सदस्य आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2013-04-30 at the Wayback Machine.