Jump to content

एर सर्बिया

एर सर्बिया
आय.ए.टी.ए.
JU
आय.सी.ए.ओ.
JAT
कॉलसाईन
JAT
स्थापना १७ जून १९२७ (एरोपुट नावाने)
हबबेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ
विमान संख्या २१
मुख्यालयबेलग्रेड, सर्बिया
संकेतस्थळhttp://airserbia.com/
एर सर्बियाचे चार्ल्स दि गॉल विमानतळावर थांबलेले एरबस ए३२० विमान

एर सर्बिया (सर्बियन: Јат ервејз) ही सर्बिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९२७ साली एरोपुट नावाने स्थापन झालेल्या ह्या कंपनीचे नाव २०१३ सालापर्यंत याट एरवेझ असे होते. २०१३ साली सर्बिया सरकार व एतिहाद एरवेझ ह्यांच्यादरम्यान झालेल्या करारानुसार याट एरवेझची पुनर्रचना करून एर सर्बिया ही नवी कंपनी निर्माण करण्यात आली.

एर सर्बियाचे मुख्यालय बेलग्रेड येथे असून बेलग्रेडच्या निकोला टेस्ला विमानतळावर तिचा प्रमुख वाहतूकतळ आहे.

बाह्य दुवे