Jump to content

एर वन

फ्रांकफुर्ट विमानतळावरील एर वनचे एरबस ए-३२० विमान

एर वन ही इटलीमधील अलिटालिया ह्या विमान वाहतूक कंपनीची एक उप-कंपनी आहे. कमी दरामध्ये विमानसेवा पुरवणाऱ्या एर वनच्या ताफ्यामध्ये सध्या १० विमाने आहेत. इटलीमधील पिसा, व्हेनिस, कातानिया, पालेर्मोव्हेरोना ह्या शहरांमधील विमानतळांवर एर वनचे हब आहेत.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत