Jump to content

एर ताहिती

एर ताहिती ही फ्रेंच पॉलिनेशियाला विमान वाहतूक सेवा पुरवणारी एक कंपनी आहे. ह्या कंपनीचे मुख्यालय ताहिती बेटावरील पापीती ह्या फ्रेंच पॉलिनेशियाच्या राजधानीजवळ आहे. एर ताहितीने फ्रेंच पॉलिनेशियाची ४६ बेटे विमान मार्गांनी जोडली आहेत.

बाह्य दुवे