Jump to content

एर डेक्कन

एर डेक्कन
चित्र:Air deccan.png
आय.ए.टी.ए.
डी एन
आय.सी.ए.ओ.
डी के एन
कॉलसाईन
एर डेक्कन
वाहतूकतळ सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (अहमदाबाद)
विमान संख्या 2
गंतव्यस्थाने
पालक कंपनी डेक्कन चार्टर्स
मुख्यालयअहमदाबाद, गुजरात, भारत
प्रमुख व्यक्ती अरुण कुमार सिंग (सीईओ) [][][]
संकेतस्थळairdeccan.co.in
मुंबई विमानतळावरील एर डेक्कन बीचक्राफ्ट १९०० डी व्हीटी-डीएनडी

एर डेक्कन ही भारतीय प्रादेशिक प्रवासी विमान कंपनी आहे. सध्या गुजरातच्या अहमदाबाद येथून कार्यरत आहे. नोव्हेंबर २०१९ पर्यंत ही कंपनी बीच १९०० डी प्रकारच्या विमानाचा वापर करत असे. एकूण चार ठिकाणी उड्डाण करणारी हवाई परिवहन सेवा आहे. []

गंतव्यस्थाने

एर डेक्कन कमी हवाई सेवा असलेल्या शहरांमध्ये उड्डाण करण्यावर लक्ष केंद्रित करते. एयरलाईन भारतामध्ये खालील ठिकाणी उड्डाण करते:

राज्य शहर विमानतळ संदर्भ
गुजरातअहमदाबादसरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ []
भावनगर भावनगर विमानतळ []
दिऊ दिऊ विमानतळ []
मुंद्रा मुंद्रा विमानतळ []

हे सुद्धा पहा

  • किंगफिशर रेड

संदर्भ

  1. ^ "Air Deccan ceases operations". The Times of India. 24 April 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Operations ceased". liveMint. 24 April 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "Air Deccan eyes post-crisis relaunch". FlightGlobal. 24 April 2020 रोजी पाहिले.
  4. ^ "India's Air Deccan, Air Odisha to combine ops". ch-aviation. 30 December 2017. 5 January 2018 रोजी पाहिले.
  5. ^ a b c d "Air Deccan Flight Schedule". Air Deccan. 4 January 2020 रोजी पाहिले.