Jump to content

एर कोस्टा

एअर कोस्टा
आय.ए.टी.ए.
LB
आय.सी.ए.ओ.
LEP
कॉलसाईन
LECOSTA
बंद २८ फेब्रुवारी, २०१७
हबचेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ (चेन्नई)
विमान संख्या
ब्रीदवाक्यHappy Flying!
मुख्यालयविजयवाडा, आंध्र प्रदेश
संकेतस्थळhttp://www.aircosta.in
एअर कोस्टाचे विमान

एर कोस्टा ही एक भारतीय प्रादेशिक विमान वाहतूक कंपनी आहे. ऑक्टोबर २०१३ पासून सेवा पुरवत असलेल्या एर कोस्टाचे मुख्यालय विजयवाडा येथे तर प्रमुख वाहतूकतळ चेन्नईच्या चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. भारतामधील दुय्यम क्ष्रेणीच्या शहरांना विमानसेवा पुरवणे हे एर कोस्टाचे उद्दिष्ट आहे.

गंतव्यस्थाने

शहर राज्य IATA ICAO विमानतळ
अहमदाबादगुजरातAMDVAAHसरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ
बंगळूरकर्नाटकBLRVOBLकेंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
चेन्नईतामिळ नाडूMAAVOMMचेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळहब
कोइंबतूरतामिळ नाडूCJBVOCBकोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
हैदराबादतेलंगणाHYDVOHSहैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
जयपूरराजस्थानJAIVIJPजयपूर विमानतळ
विजयवाडाआंध्र प्रदेशVGAVOBZविजयवाडा विमानतळ
विशाखापट्टणमआंध्र प्रदेशVTZVOVZविशाखापट्टणम विमानतळ
तिरुपतीआंध्र प्रदेशTIRVOTPतिरुपती विमानतळ

संदर्भ व नोंदी

बाह्य दुवे