Jump to content

एर इंडिया कार्गो

एर इंडिया कार्गो ही भारतातील एर इंडिया या विमानवाहतूक कंपनीची हवाईमार्गे मालवाहतूक करणारी उपकंपनी आहे.

१९५४ ते २०१२ पर्यंत या कंपनीची स्वतःची विमाने होती व त्याद्वारे ती सामानवाहतूकसेवा पुरवायची. २०१२नंतर एर इंडिया कार्गो फक्त एर इंडियाच्या विमानांतून सामानाची पाठवणी करते.