Jump to content

एर्नान्दो दि सोतो

एर्नान्दो दि सोतो (२१ ऑक्टोबर, इ.स. १४९६:हेरेझ दि लोस काबायेरोस, बेदाहोझ, एक्सत्रेमादुरा, स्पेन - २१ मे, इ.स. १५४२:फेरिडे, लुईझियाना, अमेरिका) हा स्पेनचा काँकिस्तादोर होता.