Jump to content

एर्नाकुलम जंक्शन रेल्वे स्थानक

एर्नाकुलम जंक्शन
എറണാകുളം ജങ്ക്ഷൻ തീവണ്ടിനിലയം
भारतीय रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ताकोची, एर्नाकुलम जिल्हा, केरळ
गुणक9°58′8″N 76°17′30″E / 9.96889°N 76.29167°E / 9.96889; 76.29167
मार्ग शोरनूर-कोची रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १९३२
विद्युतीकरण होय
संकेत ERS
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दक्षिण रेल्वे
स्थान
एर्नाकुलम जंक्शन रेल्वे स्थानक is located in केरळ
एर्नाकुलम जंक्शन रेल्वे स्थानक
केरळमधील स्थान

एर्नाकुलम जंक्शन हे केरळच्या कोची शहरामधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. येथून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुटतात. एर्नाकुलम टाउन रेल्वे स्थानक हे देखील कोचीमधील एक मोठे स्थानक आहे.

येथून सुटणाऱ्या प्रमुख गाड्या