Jump to content

एरिस १-क्ष

उड्डाणासाठी प्रक्षेपण-मंचाकडे जाणारे एरिस १-क्ष

एरिस १-क्ष हे नासाच्या एरिस १ कार्यक्रमातील पहिले उड्डाण आहे.

एरिस १ हे कॉन्स्टेलेशन कार्यक्रमाचा भाग असून एरिस १ अंतराळयाने मानवांना अंतराळात नेण्यासाठी वापरली जातील. २०१०मध्ये स्पेस शटल कार्यक्रमाच्या निवृत्तीनंतर एरिस १ हे नासाचे एकमेव समानव अंतराळयान असेल.

कॉन्स्टेलेशन कार्यक्रमात एरिस १ व्यतिरिक्त एरिस ५, अल्टेर चांद्रयान आणि ओरायन हे इतर उप-कार्यक्रम आहेत.