Jump to content

एरियल पुरस्कार

एरियल पुरस्कार हा मेक्सिकन चित्रपट अकादमीतर्फे देण्यात येणारे पुरस्कार आहेत. हे पुरस्कार १९४७पासून प्रदान करण्यात आले आहेत.