एरिक हॉलिस
विल्यम एरिक हॉलिस (जून ५, इ.स. १९१२:ओल्ड हिल, स्टॅफोर्डशायर, इंग्लंड - एप्रिल १६, इ.स. १९८१, चिनले, डर्बीशायर, इंग्लंड) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.
हॉलिसने डॉन ब्रॅडमनच्या शेवटच्या डावात त्याला शून्यावर त्रिफळाबाद केले होते.
![]() |
---|
![]() |