Jump to content

एयलाऊची लढाई

एयलाऊची लढाई एयलाऊ येथे फेब्रुवारी ७ ते फेब्रुवारी ८ इ.स. १८०७ पर्यंत फ्रान्स व रशिया यांमध्ये झाली. या लढाईत रशियाला प्रशियाचे समर्थन होते. या लढाईत फ्रान्सचा काही प्रमाणात विजय झाला.