एम. अप्पादुराई
एम. अप्पादुराई ( डिसेंबर ११,इ.स. १९४९) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील तेनकासी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.