एम.सी.सी. त्रिकोणी मालिका, २०१८
एम.सी.सी. त्रिकोणी मालिका, २०१८ | ||||||
---|---|---|---|---|---|---|
| ||||||
संघ | ||||||
चित्र:MCC logo.svg एम.सी.सी | नेदरलँड्स | नेपाळ | ||||
संघनायक | ||||||
महेला जयवर्धने | पीटर सीलार | पारस खडका |
२०१८ एम.सी.सी त्रिकोणी मालिका ही एक टी२० क्रिकेट स्पर्धा २९ जुलै २०१८ रोजी इंग्लंड येथे होणार आहे. नेपाळ, नेदरलँड्स हे देश तर मेरीलिबॉन क्रिकेट क्लब संघ ह्यात सामील होणार आहेत. स्पर्धेतील सर्व सामने लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर येथे होतील.
गुणफलक
सामने
१ली टी२०
नेदरलँड्स ७२/३ (६ षटके) | वि | |
वरूण चोपरा २७* (१७) फ्रेड क्लासिन १/१२ (२ षटके) |
- नाणेफेक : एमसीसी, गोलंदाजी
- टी२० पदार्पण : काशीफ अली, डॅनिएल डाउथवेट (एमसीसी), हिडे ओवरडिज्क आणि ॲन्टोनिअस स्टाल (ने)
२री टी२०
वि | नेपाळ ४१/४ (४.४ षटके) | |
- नाणेफेक : एमसीसी, गोलंदाजी
- टी२० पदार्पण : टॉम स्मीथ (एमसीसी), ललित भंडारी, रोहित कुमार, अनिल शाह आणि आरिफ शेख (नेपाळ)
३री टी२०
नेदरलँड्स १७४/४ (१६.४ षटके) | वि | नेपाळ |
वेस्ले बरेसी ४४ (२४) करण के.सी. १/१७ (१.४ षटके) |
- नाणेफेक : नेपाळ, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण : दिपेंद्र सिंग ऐरी, ललित राजबंशी, अनिल शाह, आरिफ शेख (नेपाळ) आणि हिडे ओवरडिज्के (ने)
- या सामन्याला पूर्ण आंतरराष्ट्रीय टी२०चा दर्जा होता.