Jump to content

एम.जे. अकबर

मोबाशर जावेद अकबर ( जानेवारी ११, इ.स. १९५१) हे भारत देशातील इंग्रजी भाषेतील पत्रकार आणि राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील किशनगंज लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.