एम्ब्राएर ई-जेट्स
एम्ब्राएर ई-जेट्स (ई१७०, ई१७५, ई१९०, ई१९५) | |
---|---|
अलिटालियाचे ई-१७५ बार्सेलोना येथे उतरत असताना | |
प्रकार | छोट्या पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे प्रादेशिक जेट विमान |
उत्पादक देश | ब्राझिल |
उत्पादक | एम्ब्राएर |
रचनाकार | एम्ब्राएर |
पहिले उड्डाण | १९ फेब्रुवारी, २००२ |
समावेश | १७ मार्च, २००४ (लॉट पोलिश एअरलाइन्समध्ये) |
सद्यस्थिती | प्रवासीवाहतूक सेवेत |
मुख्य उपभोक्ता | रिपब्लिक एअरलाइन्स, अझुल ब्राझिलियन एअरलाइन्स, जेटब्लू, कंपास एअरलाइन्स |
उत्पादन काळ | २००१ - |
उत्पादित संख्या | १२७६ (सप्टेंबर २०१६) |
प्रति एककी किंमत | ई १७०/१७५ - ३ कोटी, ८७ लाख अमेरिकन डॉलर ई १९० - ४ कोटी, ६२ लाख अमेरिकन डॉलर ई १९५ - ४ कोटी, ४७ लाख अमेरिकन डॉलर (२०१२च्या किमती) |
एम्ब्राएर ई-जेट्स ही आखूड पल्ल्याच्या मध्यम प्रवासीक्षमतेच्या जेट विमाने आहेत. या प्रकारच्या विमानांचे उत्पादन एम्ब्राएर ही ब्राझिलची कंपनी करते.